Monday, July 21, 2008


घे भरारी

आकाशाची ओढ़ प्रत्येकाला असती.लांब पर्यंत विस्तारलेल सुंदर वृहत आकाश.कित्येकदा अस वाटत की आपण एकादी चिमणी असयेला पाहिजे होत,म कस खुप लांब पर्यंत उंच- उंच उड़ता आल असत,खर किती छान असत न पाखरांच,कशे पंख पसरून उडतात ,देवान माणसाला दोन पंख दिले असते त किती बर झाल असत न,पण खर सांगाव त माणसाला ही देवान पंख दिले,जेच्या साहयतेन तो उडू शकतो,अन ते पंख आहे स्वपनाचे,मोठ्या भल्या विचारांचे ।

स्वपन प्रत्येकाचा मनोमनी लपलेल सत्य,प्रत्येक व्यक्ति जीवनात कसल न कसल तरी स्वपन बघतो,त्या स्वपनाला पूर्ण करायची तेची खुप इच्छा ही असती,जिवानातल कडू सत्य मंजे,सर्व स्वपन खरे नही होत,तरी कही खरे होतात,करता येतात.

पूर्वी म्हणजे खर सांगायच त माध्यकाला पासून बायकांचा शिक्षणाचा विरोध झाला,अन बायकांच जीवन घरा परयन्त्च सीमित राहून गेल,तिझ लहानस घरकुल, तिझा नवरा,तिझे पोर.
पण जस जस काळ पुडे वाढत गेला स्त्रियांच्या शिक्षना बद्दल समाजात ज्रागृति आली,तेंच्या वय्क्तिमत्वाचा,अस्तित्वाचा विचार केला जाऊ लागला,आजच्या काही वर्षं अधि पर्यंत सुध्दा स्त्रिया जरी खुप शिकलेल्या असायचा तरी तेंची सीमारेषा तेंच्या घराच्या पाहेरी परयन्त्स होती,पण आज स्त्रियाननी बाहेरच्या जगात ही आपली श्रेष्टता,गुणवत्ता कर्त्वय्द्क्ष्ता सिध्ध केलिए ,किती तरी स्त्रिया १०-१२ तासांची नौकरी करून सुध्दा घर अन पोर तेव्ल्ळयास तत्परतें अन प्रेमान सम्भाळताते,अश्या वेळी तेंचे काही स्वपन असन स्वताचे काही विचार असन,स्वताचे काही ठाम मत असन सहज शक्यऐ,प्रशन असाए की आज ही समाज स्त्रियांचा त्या मतांच तिझ्या स्वतंत्र विचारांचा आदर करतोए?हो म्हणायला स्त्रियांचा खुप सन्मान करतो अस म्हणत "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता" अस् सान्ग्न्यारांची कमी नाही,तरी तेंच्यास घरी जाउन बघितल त कधी आई कधी बहिन, कधी पत्नी कोणत्या न कोणत्या रुपात ती दुखवली जात असते . खर पहिल त ह्या करता फक्त पुरुषच जवाबदार नही स्त्रिया सुध्धा तेवढ्याच जवाबदार आहे ,का ते नक्की नही सांगता येणार पण किती तरी बायका कोणत्या न कोणत्या स्त्रीच्या दुखाच कारण असतात,अस पहिल त समाजात स्त्री पुरूष दोघच असतात,पण अश्या वेळी त्यांनी एक दुसर्याच सहायक वहायाला हव,सर्वात अधि स्वयं स्त्रियान्नीच एक मेका साठी प्रेम,विश्वास अन सन्मान वाढवायला हवा,अन आपल्या पोरान्नाही हेच शिकवायला हव ,अशे संस्कार तेन्ना अगदी लहान पना पासून द्यायला हवे,
स्त्री मनाची कोमलता हा तिझा आभूषनच आहे तरी स्वताचे विचार आदर्श टिक्विन्या साठी अन घरच्या सर्व जवाब्दार्या नीट पणे पार पाळत, स्वताचे स्वपन पूर्ण करण्या साठी तिन दृढ़ प्रतिघ्य वहाव अन उंच उडाव,नाही त आजन्म स्त्री हेच गात राहिल "हम पंछी उन्मुक्त गगन के पिन्जरबंध न गा पाएंगे,कनक तीलियों से टकराकर पुलकित पंख टूट जा जायेंगे "
म्हणुनच घे भरारी




No comments: