skip to main |
skip to sidebar
सागराला देवान जल दील,रतन दिले,जीवन दील,पण त्याच पानी खार करून दील,आकाशा ला शब्द दिला, विसतार दिला पण त्याला पोकल करून दील,सुर्याला ज्योति दिली पण तो सतत्यानी जड्तोए,वार आन्नदी लहरत,प्राण होउनी श्वास श्वासात जगत पन त्याला देवानी देह रहित करून दील, पृथ्वीला जीवन दील हिरवट दिली सर्व कही दील पण तीही कधी शुष्क होउन,कधी रकत रंजित होउन कधी कंपुन कधी जल्मगन होउन सतत्यानी आतून जड़ते.ह्या पन्चमाहभुतान पासून देवान घडवला मानुस म हे सर्व जर कोंत्यां कोणत्या कारनानी दुखी त मानुसला दुःख का नसणार?पण ह्या सर्वांचा रचियता देवऐ ज्ञान सर्व दुःख दिले तोच आनद ही दिल तो सत्चितानन्द प्रत्येक मानवात आहे म्हणुन मानसं तेच्यावर अन स्व्तावर विश्वास ठेवावा आनंदी रहाव,जस सागरच पानी खार असल तरी त्याचत ही जिव जगतात सुर्य जडतो तरी सतेज असतो,वार दिसल नाही तरी जाणवत पृथ्वी हँसते गाते जगते,आकाश चंद्र तार्यान्नी शोभून जगाची रात्र सुंदर करतो ,
तस् मानसंन वहाव,सतत आनंदी रहाव,जगत रहाव,हस्त रहाव,जगा करता करत रहाव.
2 comments:
ब्लॉग की इस आभासी दुनिया में स्वागत है आपका।
ब्लॉग वो डायरी है जिसमें लिखे विचार सारे संसार के पढ़ने के लिए खुले होने चाहिए।
इस पर यह बंदिश क्यों ?
kayuki abhi naya naya hain thoda Achcha likhne lagu fir sabke liye publish kar dungi
Post a Comment