Tuesday, July 22, 2008

चिंतन


मानुस
किती विचार करत असतो,चांगले वाईट किती तरी विचार माणसाचा मानत येतात,कधी तो विचार करतो स्वताचा,परिवराचा,समाजाचा,देशाचा,देवाचा,आपल्या जीवनाचा,कर्त्वयाचा,लक्ष्याचा,आनंदाचा,कलेचा,लेखनाचा,सुखाचा ,दुखाचा,विचार विचार अन विचार.........
विचार केल्या स्वताला समझंयात मदत होते ,जीवनाचा मार्ग दिसतो,मानुस पुढे वाढतो,पण त्या साठी विचार हे नेहमी सकारात्मक हवे,सत्याची- असत्याची ,चंग्ल्याची -वाईटची जाणीव करून देणारे हवे,अन अशे विचार कर्नारेच कधी आदरणीय स्वामी विवेकान्नादान सारखे,कधी आदरणीय राधाकृष्णन सारखे ,कधी आदरणीय शिवाजी सावंतान सारखे,कधी श्रेष्ठ संगीत दिग्दर्शक आदरणीय पंडीत हृदयनाथ मंगेश्कारान सारखे होतात,अनअश्या विचार पध्दतिलाच चिंतन अस म्हटल जात.